कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सूरमंजिरी लाटकर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते Hasan Mushrif यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नगरसेवकांची बैठक शासकीय विश्रामधाम येथे पार पडली.

 सूरमंजिरी लाटकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं राष्ट्रवादी_काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांची गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूर येथे आघाडी असून सूरमंजिरी लाटकर या कोल्हापूरच्या ४९ व्या महापौर ठरल्या आहेत. सूरमंजिरी लाटकर यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा !

Comments